तुमच्या वेळेनुसार ब्लॉगिंग करून कमवा दिवसाला १ ते २ हजार कोणत्याही Extra स्किल्स शिवाय !

कोर्स मध्ये काय शिकायला मिळेल?

  • Blogging म्हणजे काय ?
  • Website कशी तयार करायची?
  • Domain आणि Hosting म्हणजे काय ?
  • Blog कसे लिहायचे?
  • Content Research कुठून करायचा?
  • AI Tools चा वापर कसा करायचा?
  • Blog Images कसे असावेत?
  • SEO Friendly Website कशी बनवायची ?
  • Blog वर Traffic कसे आणायचे?
  • Traffic चे सीक्रेट Source?
  • महिना ३० ते ६०  हजार कसे कमवायचे?
  • कमी वेळेत Site कशी Approve करायची?
  • Google Adsense म्हणजे काय ?
  • महिना लाखो रुपये कमवण्याची Blueprint. 
Students
0
Ready Made Topics
0 +

Student Earnings -

Blogging कोण करू शकत?

  1. Students 
  2. Housewife 
  3. Any Graduate 
  4. Part Time income 
  5. Job 
  6. School Teacher 
  7. Industry Expert 
  8. MPSC / UPSC Aspirant 

Frequently Asked Questions?

Buy Now बटनावर क्लीक करून तुम्ही आपला कोर्स खरेदी करू शकता अन पूर्ण कोर्स तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप वर पाहू शकता. 

कोर्स खरेदी केल्यावर तुम्हाला आपल्या प्रीमियम ग्रुप मध्ये Add केले जाते, ज्यात तुमचे सर्व Doubts Clear केले जातात तसेच तुम्ही आम्हाला Call करून देखील तुमचे doubts विचारू शकता. 

आमच्या काही Students ने आमच्या Proven Strategy वापरून अगदी १  महिन्याच्या आत देखील Ad Account Approve करून पैसे कमावण्यास सुरुवात केली आहे.  ( कमीत कमी १  महिना ते ६  महिने) 

जर तुम्ही आपल्या मार्फत Hosting Plan खरेदी केला तर तुम्हाला Free मध्ये Website बनवून दिली जाते. 

दिवसाला १ -२  तास जरी तिले तरी तुम्ही आरामशीर पैसे कमावू शकता, आमच्या Proven Strategy मुळे तुम्हाला दररोज Blogs लिहायची देखील गरज पडणार नाही. 

Meet The Trainer

Kalyan Blogger हे एक सोशल मीडिया वरील प्रभावी व्यक्तिमत्व आहे, तसेच कमी वयात लाखोंची कमाई यांनी Blogging क्षेत्रातून केली आहे. 

आपल्यासोबत मराठी लोकांना देखील आपल्या नॉलेज चा फायदा व्हावा म्हणून कल्याण सरांनी शिकवणे सुरु केले असून आत्तापर्यंत १,० ० ०  पेक्षा अधिक लोकांना Blogging शिकवून Extra Income Source बनवण्यास मदत केली आहे. 

२०२५  मध्ये ५ ,००० पेक्षा अधिक Students, गृहिणी, Job करणार्यांना Extra Income Source तयार करण्याचं त्यांचं ध्येय आहे. 

Featured In Various Platforms

तुम्ही कशाची वाट पाहताय ? लगेच खालील लिंकवर क्लिक करून आपली सीट बुक करा.

Scroll to Top
×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

× How can I help you?